Pages

Wednesday 24 July 2013

ग्रामपंचायत संगणक परीचालकासाठी महत्वाची संकेतस्थळे

Useful Site

ग्रामपंचायत संगणक परिचालकांसाठी महत्‍वाची संकेतस्‍थळे







Sr. No.
Application Name
Link Brif Information
1
action soft

reportingonline.gov.in/

ग्रामपंचायत कडून राबविण्‍यात येणा-या
सर्व योजनांचा आढावा त्‍यांची देखरेख
व अंमलबजावणी निधीचा योग्‍य वापर
त्‍याच बरोबर सामाजिक, भौतिक, व वित्‍तीय आढावा.
2
Area Profiler

areaprofiler.gov.in

पंचायती क्षेत्रामध्‍ये भौगोलिक, आर्थिक,
सामाजिक, सुख सोई, त्‍याच प्रमाणे
लोक प्रतिनिधींची माहीती ग्रा पं. स्‍तरावर
कुटुंब नोंदणीव गावची सर्व सामान्‍य माहीती
3
Local Government Directory

lgdirectory.gov.in

पंचायत संस्‍थांना विशिष्‍ठ सांकेतांक
देवून विधान सभा व विधान परिषद
संघांचे मॅपींग करणे त्‍याच बरोबर
ई-पंचायत प्रकल्‍पांर्गत सर्व सांकेतांक
प्रणालीला लागणारा Basic Data यामध्‍ये दर्शविला जातो.
4
National Asset Directory

assetdirectory.gov.in/

ग्रामपंचायतीच्‍या अधिपत्‍याखाली असणा-या
स्‍थावर व जंगम मालमत्‍त्‍ोची माहीती
5
National Panchayat portal

panchayatportals.gov.in/

यामध्‍ये पंचायत प्राफाईल, जनसांख्यिकी,
मतदान, निवडून आलेल्‍या सभासदांची माहीती
6
PlanPlus

planningonline.gov.in

यामध्‍ये उपलब्‍ध निधीचे योग्‍य
नियोजन, योग्‍य वापर व त्‍यावर
नियंत्रन
7
Panchayati Raj Institutions Accounting Software

accountingonline.gov.in/

ग्रामपंचायत स्‍तरावर राबविण्‍यात येणा-या
सर्व योजनांचा जमा खर्च व त्‍या
अनुषंगाने अहवाल उपलब्‍ध करणे
त्‍याच बरोबर कामामध्‍ये पारदर्शकता, अचूकता, व तत्‍परता आनणे
8
Social Audit & Meeting Management

socialaudit.gov.in

ग्रामपंचायत स्‍तरावर राबविण्‍यात येणा-या
सर्व योजनांचे सामाजिक लेखा परिक्षण
9
Service Plus

serviceonline.gov.in

नागरिकांना त्‍यांच्‍या रहिवाशी क्षेत्रात
सर्व प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र उपलब्‍ध करणे
10
Training

trainingonline.gov.in

पंचायातीराज संस्थांच्या कारभाराशी निगडीत सर्व संबंधीतांना प्रशिक्षणाचे ऑनलाईन व्यवस्थापन
11
Tenders Online

mahatenders.gov.in/nicgep/app

ग्रामपंचायतीच्‍या सर्व कामांचे निविदा (टेंडरर्स)ऑनलाईन करणे
12
Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Act

nrega.nic.in/netnrega/home.aspx

गावांतर्गत बेरोजगारांसाठी शासनाने किमान १०० दिवस रोजगार मिळावा. त्‍यासाठी अर्ज नोंदणी वा जॉबकार्ड नोंदणी या संकेतस्‍‍थळावर VLE च्‍या मार्फत करावी.
13
Sanganakiy Gramim Mahatrashtra (SANGRAM)

sangram.co.in/

ग्रामपंचायतीचा कारभार हा स्‍वच्‍छ व पारदर्शक होण्‍यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड उदा. ८ अ उतारा जन्‍म-मृत्‍यू व विवाह नोंदी, गापंतीचे १ ते २७ नमुने ऑनलाईन करणे
14
Self Help Groups

shgonline.in/

गावांतर्गत चालविण्‍यात येणा-या बचत गटाची माहीती
15
Gram Seva

gramseva.in

16
Panchayat Priprofiler

Panchayat Priprofiler

17
Indira Awas Yojana

Indira Awas Yojana

शासना मार्फत चालविण्‍यात येण-या या योजनेत आर्थिक दृष्‍टया दुर्बल घटकांसाठी निवारा बांधन्‍यासाठी मदत करण्‍यात येते.
18
ऑनलाईन मोफत SMS

way2sms.com

या संकेतस्‍थळावर मोबाईल क्रमांक रजिस्‍टर करुन घ्‍यावा. या संकेतस्‍थळावरुन आपणाला दिवसाला एकून १०० मेसेज मोफत पाठवता येतात
19
ऑनलाईन मोफत SMS

160by2.com

या संकेतस्‍थळावर मोबाईल क्रमांक रजिस्‍टर करुन घ्‍यावा. या संकेतस्‍थळावरुन आपणाला दिवसाला एकून १०० मेसेज मोफत पाठवता येतात.

Monday 1 July 2013

ग्रामपंचायत संगणक परीचालाकांसाठी संग्राम संकेतस्थळ कार्यप्रणाली

ग्रामपंचायत संग्राम सॉफ्ट Work flow संग्राम सॉफ्ट मध्‍ये लॉगीन करणे करीता

मुख्‍य पानावर User Login

युजर प्रकार ⇒ ⇒ गावाचा सेन्सस कोड ⇒ ⇒ जिल्ह्याचे नाव ⇒ ⇒ तालुक्याचे नाव ⇒ ⇒ गावाचे नाव ⇒ ⇒ युजरचे नाव ⇒ ⇒ पासवर्ड ⇒ ⇒ लॉगीन ⇒ ⇒ लॉगीन झाल्यानंतर मुख्य Window दिसेल यात ⇒ ⇒

⁕ ग्रामपंचातय विषयी ⁕

⇒ ⇒ जर ग्रामपंचातय अंतर्गत दुसरे गाव समाविष्ठ असेल तर भरणे ⇒ ⇒ नविन ⇒ ⇒ गावाचे नाव ⇒ ⇒ साठवणे

गावातील सर्वसाधारण सुविधा क्रमांक १ ते ७ ⇒ ⇒

⇒ ⇒नविन ⇒ ⇒ ग्रामपंचायत माहीती ⇒ ⇒ पाणी पुरवठा सुविधा ⇒ ⇒ आरोग्य सुविधा ⇒ ⇒ पशुवैद्यकिय सुविधा ⇒ ⇒ विद्दुत पुरवठा ⇒ ⇒ रस्‍ते ⇒ ⇒ गावठाण अंतर्गत रस्‍ते ⇒ ⇒ गटारे माहीती भरणे ⇒ ⇒ साठवणे.

सुविधा क्रमांक ८ ते १३ ⇒ ⇒

सुविधा क्रमांक १४ ते २० ⇒ ⇒

सुविधा क्रमांक २१ ते ३० ⇒ ⇒ माहीती भरावी

⁕ वार्ड माहिती भरणे ⁕

⇒ ⇒ग्रामपंचायत विषयी ⇒ ⇒ वार्ड माहिती ⇒ ⇒ नविन ⇒ ⇒ वार्ड क्रमांक (Computer genrated) ⇒ ⇒ वार्डचे नाव ⇒ ͡साठवणे

⁕ रस्ते नोंदणी ⁕

⇒ ⇒ग्रामपंचायत विषयी ⇒ ⇒ रस्ते नोंदणी ⇒ ⇒ नविन ⇒ ⇒ रस्ता क्रमांक (Computer genrated) ⇒ ⇒ रस्त्याचे नाव ⇒ ͡गावचे नाव ⇒ ͡ साठवणे

⁕ मास्टर्स ⁕

⇒ ⇒ नविन ⇒ ⇒ मास्टर्स ⇒ ⇒ कारण ⇒ ⇒ कालावधी पासून पर्यंत ⇒ ⇒ एकुण कालावधी ⇒ ⇒ साठवणे.

⁕ नोंदणी ⁕

⇒ ⇒ नोंदणी ⇒ ⇒ ज्न्म नोंद ⇒ ⇒ नविन ⇒ ⇒ कायदेशिर माहिती ⇒ ⇒ सांख्यिकी माहिती ⇒ ⇒ इंग्रजी माहिती ⇒ ⇒ साठवणे

⇒ ⇒ नोंदणी ⇒ ⇒ मृत्यू नोंद ⇒ ⇒ नविन ⇒ ⇒ कायदेशिर माहिती ⇒ ⇒ सांख्यिकी माहिती ⇒ ⇒ इंग्रजी माहिती ⇒ ⇒ साठवणे

सदर संकेतस्थळावरती काम करण्याकरीता या संकेतस्थळाचा वापर करा SANGRAM.CO.IN

Tuesday 11 June 2013

ग्रामपंचायत मार्फत पुरविल्या जाणा-या सेवा

ग्रामपंचायत मार्फत पुरविल्या जाणा-या सेवा

ग्रामपंचायत मार्फत पुरविल्या जाणा-या सेवा

ग्रामपंचायत मार्फत पुरविल्या जाणा-या सेवा

खालील सेवा देण्‍या करीता

Mahaonline.gov.in

या संकेत स्‍थळाला भेट द्या.
अ. क्र. ग्रा. पं. मार्फत पुरविल्‍या जाण-या सेवा ग्रा. पं. मार्फत पुरविल्‍या जाण-या सेवेचे इंग्रजी नाव
1

दारिद्र रेषेखाली असल्‍याचा दाखला

Below Poverty Line Certificate

2

घरगुती नळ जोडणी अर्ज

Househole Water Connection

3

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Marriage Certificate

4

लाभ न घेतलेचे प्रमाणपत्र

Non Benifite Claim Certificate

5

रहिवाशी दाखला

Residence Certificate

6

चांगल्‍या वर्तणूकीचा दाखला

Character Cerficate

7

शौचालय दाखला

Lavoroty Certificate

8

ना - हरकत प्रमाणपत्र

No Objection Certificate

9

जन्‍म-मृत्‍यु अनुउपलब्‍धता प्रमाणपत्र

Non Avability of Birth / Death

10

मृत्‍यु प्रमाणपत्र

Death Certificate

11

हयातीचा दाखला

Life Certificate

12

विज पुरवठा नाहरकत दाखला

No Objection for Electricity Supply

13

थकबाकी नसल्‍याचे प्रमाणपत्र

No Balace Due Certificate

वरिल प्रमाणे सर्व दाखले देणे करीता

Mahaonline.gov.in

या संकेत स्‍थळाला भेट दृया.