Pages

Wednesday 24 July 2013

ग्रामपंचायत संगणक परीचालकासाठी महत्वाची संकेतस्थळे

Useful Site

ग्रामपंचायत संगणक परिचालकांसाठी महत्‍वाची संकेतस्‍थळे







Sr. No.
Application Name
Link Brif Information
1
action soft

reportingonline.gov.in/

ग्रामपंचायत कडून राबविण्‍यात येणा-या
सर्व योजनांचा आढावा त्‍यांची देखरेख
व अंमलबजावणी निधीचा योग्‍य वापर
त्‍याच बरोबर सामाजिक, भौतिक, व वित्‍तीय आढावा.
2
Area Profiler

areaprofiler.gov.in

पंचायती क्षेत्रामध्‍ये भौगोलिक, आर्थिक,
सामाजिक, सुख सोई, त्‍याच प्रमाणे
लोक प्रतिनिधींची माहीती ग्रा पं. स्‍तरावर
कुटुंब नोंदणीव गावची सर्व सामान्‍य माहीती
3
Local Government Directory

lgdirectory.gov.in

पंचायत संस्‍थांना विशिष्‍ठ सांकेतांक
देवून विधान सभा व विधान परिषद
संघांचे मॅपींग करणे त्‍याच बरोबर
ई-पंचायत प्रकल्‍पांर्गत सर्व सांकेतांक
प्रणालीला लागणारा Basic Data यामध्‍ये दर्शविला जातो.
4
National Asset Directory

assetdirectory.gov.in/

ग्रामपंचायतीच्‍या अधिपत्‍याखाली असणा-या
स्‍थावर व जंगम मालमत्‍त्‍ोची माहीती
5
National Panchayat portal

panchayatportals.gov.in/

यामध्‍ये पंचायत प्राफाईल, जनसांख्यिकी,
मतदान, निवडून आलेल्‍या सभासदांची माहीती
6
PlanPlus

planningonline.gov.in

यामध्‍ये उपलब्‍ध निधीचे योग्‍य
नियोजन, योग्‍य वापर व त्‍यावर
नियंत्रन
7
Panchayati Raj Institutions Accounting Software

accountingonline.gov.in/

ग्रामपंचायत स्‍तरावर राबविण्‍यात येणा-या
सर्व योजनांचा जमा खर्च व त्‍या
अनुषंगाने अहवाल उपलब्‍ध करणे
त्‍याच बरोबर कामामध्‍ये पारदर्शकता, अचूकता, व तत्‍परता आनणे
8
Social Audit & Meeting Management

socialaudit.gov.in

ग्रामपंचायत स्‍तरावर राबविण्‍यात येणा-या
सर्व योजनांचे सामाजिक लेखा परिक्षण
9
Service Plus

serviceonline.gov.in

नागरिकांना त्‍यांच्‍या रहिवाशी क्षेत्रात
सर्व प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र उपलब्‍ध करणे
10
Training

trainingonline.gov.in

पंचायातीराज संस्थांच्या कारभाराशी निगडीत सर्व संबंधीतांना प्रशिक्षणाचे ऑनलाईन व्यवस्थापन
11
Tenders Online

mahatenders.gov.in/nicgep/app

ग्रामपंचायतीच्‍या सर्व कामांचे निविदा (टेंडरर्स)ऑनलाईन करणे
12
Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Act

nrega.nic.in/netnrega/home.aspx

गावांतर्गत बेरोजगारांसाठी शासनाने किमान १०० दिवस रोजगार मिळावा. त्‍यासाठी अर्ज नोंदणी वा जॉबकार्ड नोंदणी या संकेतस्‍‍थळावर VLE च्‍या मार्फत करावी.
13
Sanganakiy Gramim Mahatrashtra (SANGRAM)

sangram.co.in/

ग्रामपंचायतीचा कारभार हा स्‍वच्‍छ व पारदर्शक होण्‍यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड उदा. ८ अ उतारा जन्‍म-मृत्‍यू व विवाह नोंदी, गापंतीचे १ ते २७ नमुने ऑनलाईन करणे
14
Self Help Groups

shgonline.in/

गावांतर्गत चालविण्‍यात येणा-या बचत गटाची माहीती
15
Gram Seva

gramseva.in

16
Panchayat Priprofiler

Panchayat Priprofiler

17
Indira Awas Yojana

Indira Awas Yojana

शासना मार्फत चालविण्‍यात येण-या या योजनेत आर्थिक दृष्‍टया दुर्बल घटकांसाठी निवारा बांधन्‍यासाठी मदत करण्‍यात येते.
18
ऑनलाईन मोफत SMS

way2sms.com

या संकेतस्‍थळावर मोबाईल क्रमांक रजिस्‍टर करुन घ्‍यावा. या संकेतस्‍थळावरुन आपणाला दिवसाला एकून १०० मेसेज मोफत पाठवता येतात
19
ऑनलाईन मोफत SMS

160by2.com

या संकेतस्‍थळावर मोबाईल क्रमांक रजिस्‍टर करुन घ्‍यावा. या संकेतस्‍थळावरुन आपणाला दिवसाला एकून १०० मेसेज मोफत पाठवता येतात.

2 comments:

  1. Thank u nilesh
    ata udyacha meetingch tension gel ya mahitimule :)

    ReplyDelete